छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठी भाषा विकास केंद्र सुरु होणार:उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा; 10 कोटींचा निधी
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…
